लौकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Featured Image

Description